शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

‘पेसो’ने स्फोटक कंपन्यांच्या प्रोटोकॉलमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता

By योगेश पांडे | Updated: March 2, 2026 23:54 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : राऊळगाव ‘एसबीएल’ स्फोटातील जखमींची घेतली भेट

योगेश पांडे

नागपूर : ‘एसबीएल’ कंपनीतील स्फोटासाठी जबाबदार असलेल्या दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. सोमवारी रात्री त्यांनी ऑरेंज सिटी इस्पितळात जाऊन जखमींची भेट घेतली व त्यांना धीर दिला. यावेळी त्यांनी ‘पेसो’ने स्फोटक कंपन्यांच्या प्रोटोकॉलमध्ये काळानुरूप सुधारणा करावी असे प्रतिपादन केले.

या प्रकरणातील २१ लोकांविरोधात गुन्हा दाखल झाला असून काही लोक फरार आहेत. मृतकांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई जाहीर झाली आहे. मात्र मागील काही कालावधीत स्फोटक कंपन्यांमध्ये झालेल्या स्फोटांनंतर एकूणच प्रक्रियेचे अवलोकन करण्याची गरज आहे. केंद्राचे कायदे आहेत, मात्र काळानुरूप त्यात काही बदलांची गरज आहे. अगदी एखादा बॉक्स जरी पडला तरी मोठा स्फोट होऊ शकतो. या कंपन्यांमध्ये ऑटोमेशन करण्याच्या अनुषंगाने बदल करता येईल काय याबाबत अभ्यासपूर्ण अहवाल केंद्राला पाठविण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. अनेक नियम जुने झाले आहेत. २००८ साली जे नियम होते त्या पातळीचे काम आज होत नाही. त्यामुळे स्फोटक कंपन्यांच्या प्रोटोकॉलला तपासून त्यात आवश्यक बदल झाले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भविष्यात अशा घटना होऊ नये यासाठी काम केले पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : PESO needs to update explosive companies' protocols, says Fadnavis.

Web Summary : Following an SBL company explosion, CM Fadnavis demands PESO update explosive protocols. He visited the injured, promising strict action and compensation. Outdated rules require review and automation, a report will be sent to the central government to prevent future incidents.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूर