शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

पीडब्ल्यूडीच्या मुख्य अभियंत्याला दोन लाखांनी फसविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 00:45 IST

सार्वजनिक बांधकाम विभागा(पीडब्ल्यूडी)चे मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांची एका महिलने दोन लाख रुपयांनी फसवणूक केली. यासंदर्भात देबडवार यांनी सदर पोलिसात तक्रार केली असता, पोलिसांनी अज्ञात महिलेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सार्वजनिक बांधकाम विभागा(पीडब्ल्यूडी)चे मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांची एका महिलने दोन लाख रुपयांनी फसवणूक केली. यासंदर्भात देबडवार यांनी सदर पोलिसात तक्रार केली असता, पोलिसांनी अज्ञात महिलेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.देबडवार हे सदर हद्दीतील आनंदनगर येथील मेघदूत या बंगल्यात राहतात. त्यांना १८ फेब्रुवारी २०२० रोजी संध्या जैन नावाच्या एका महिलेने फोनवरून संपर्क केला. तिने स्वत:ला आयसीआयसीआय लाईफ इन्श्युरन्समधून बोलत असल्याचे सांगत तुमचे पॉलिसीचे हप्ते भरायचे आहे, असे देबडवार यांना सांगितले. तिने देबडवार यांना आपला बँकेचा खाते क्रमांकसुद्धा दिला. त्यावर देबडवार यांनी दोन लाख रुपये जमा केले. ज्या खात्यात पैसे जमा केले ते खाते लाईफ इन्शुरन्सशी संबंधित नसल्याचे देबडवार यांच्या १५ मे रोजी लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याप्रकरणी देबडवार यांनी सदर पोलिसात तक्रार दाखल केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी