शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

रायगड किल्ल्याच्या धर्तीवर छत्रपती चौक मेट्रो स्टेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 21:03 IST

कोरोना संसर्गामुळे मेट्रो प्रवासी सेवा बंद असली तरी ऑरेंज आणि अ‍ॅक्वा लाईन मार्गावरील मेट्रो स्टेशन अनलॉक होण्यास सज्ज झाले आहेत. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी शहरामध्ये ऐतिहासिक महत्त्व वाढविण्यासोबतच प्राचीन वारसा जपण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देस्टेशनचे निर्माण कार्य पूर्णत्वाकडे : ऐतिहासिक वारसा जपण्याचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संसर्गामुळे मेट्रो प्रवासी सेवा बंद असली तरी ऑरेंज आणि अ‍ॅक्वा लाईन मार्गावरील मेट्रो स्टेशन अनलॉक होण्यास सज्ज झाले आहेत. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी शहरामध्ये ऐतिहासिक महत्त्व वाढविण्यासोबतच प्राचीन वारसा जपण्याचा निर्णय घेतला. त्याच अनुषंगाने स्टेशनचे निर्माण कार्य सुरू आहे.ऑरेंज लाईन मार्गवरील छत्रपती मेट्रो स्टेशनचे बांधकाम सुरू असून आतापर्यंत ७५ टक्के पूर्ण झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने वर्धा मार्गावरील छत्रपती चौकाचे आाणि उड्डाण पुलाचे नामाकरण छत्रपती उड्डाण पूल या नावाने केले होते. आता डबल डेकर मेट्रो पुलाचे निर्माण कार्य या ठिकाणी झाले असून छत्रपती चौकाच्या नावाने निर्माण होऊ घातलेल्या मेट्रो रेल्वे स्थानकाचे डिझाईन शिवरायाच्या सर्वात महत्त्वपूर्ण किल्ला ‘रायगड’च्या धर्तीवर बनविण्यात आले असून लोकांना प्राचीन काळापासून ते आधुनिक युगापर्यंतच्या आठवणींना अविस्मरणीय नक्कीच करणार आहे.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर