शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

नागपुरात डॉक्टरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 01:08 IST

मेडिकलची अ‍ॅडमिशन करून देतो, अशी थाप मारून एका व्यक्तीकडून एक लाख रुपये हडपणाऱ्या डॉ. सुनील मनोहर देव (वय ५८) यांच्याविरुद्ध अंबाझरी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देमेडिकलला अ‍ॅडमिशन करून देण्याची थाप : एक लाख रुपये हडपले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेडिकलची अ‍ॅडमिशन करून देतो, अशी थाप मारून एका व्यक्तीकडून एक लाख रुपये हडपणाऱ्या डॉ. सुनील मनोहर देव (वय ५८) यांच्याविरुद्ध अंबाझरी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.डॉ. देव न्यू मनीषनगर, सोमलवाड्यातील प्रिया अपार्टमेंटमध्ये राहतात. ते लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये नोकरी करतात. या हॉस्पिटलच्या मॅनेजमेंट कमिटीसोबत आपले चांगले संबंध असल्याचे त्यांनी रवींद्र वसंतराव मुदलियार (वय ६२, रा. चंद्रमोहन वैष्णव अपार्टमेंट, वर्मा ले-आऊट अंबाझरी) यांना २०११ मध्ये सांगितले होते. मुदलियार यांच्या वंदना नामक मुलीची डॉक्टर बनण्याची इच्छा असून तशी तयारीही वंदनाने चालविली आहे. तिला मेडिकलमध्ये अ‍ॅडमिशन मिळावी म्हणून रवींद्र मुदलियार प्रयत्नरत आहेत. त्यांनी डॉ. सुनील देव यांना भेटून तसे बोलून दाखवले. देव यांनी त्यांना वंदनाची अ‍ॅडमिशन लता मंगेशकरमध्ये करून देतो, असे आमिष दाखवले. त्या बदल्यात मुदलियार यांच्याकडून एक लाख रुपये घेतले. मात्र बरेच दिवस होऊनही अ‍ॅडमिशन करून दिली नाही. घेतलेले एक लाख रुपयेही परत केले नाही. त्यामुळे त्यांनी अंबाझरी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. डॉ. देव यांची चौकशी केली जात आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरCrimeगुन्हा