शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

विधानसभेच्या काही जागांमध्ये बदल शक्य

By admin | Updated: June 15, 2014 00:34 IST

येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी कायम राहील, अशी आशा व्यक्त करून काही जागांमध्ये मात्र अदलाबदल होण्याची शक्यता राष्ट्रवादी

पटेलांचे सुतोवाच : लवकरच रणनीतीगोंदिया : येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी कायम राहील, अशी आशा व्यक्त करून काही जागांमध्ये मात्र अदलाबदल होण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केली.राज्यसभेवर अविरोध निवड झाल्यानंतर ते पहिल्यांदाच गोंदियात आले असताना पत्रकारांशी बोलत होते. यावेळी लोकसभा निवडणुकीतील आघाडी पक्षांच्या पराभवापासून तर आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांनी दिलखुलास चर्चा केली.आगामी निवडणुकीबद्दलची रणनिती लवकर ठरणार असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने किती जागा लढवायच्या आणि कोणकोणत्या जागा लढवायच्या हे अजून निश्चित झालेले नसल्याचे खा.पटेल म्हणाले.लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राकाँ आघाडीतील पक्षांना हार पत्करावी लागली असली तरी विधानसभा निवडणुकीत वेगळे चित्र राहू शकते. लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने आघाडीतील पक्षांच्या उमेदवारांची हार झाली ते अपेक्षित नव्हते. मात्र राष्ट्रीय स्तरावर ज्या पद्धतीने केंद्र सरकारविरूद्ध भ्रष्टाचार, अकार्यक्षमता व महागाईच्या मुद्यावरून दोन ते तीन वर्षांपासून मोहीम चालविली जात होती, त्याला वेळीच उत्तर द्यायला पाहीजे होते. वास्तविक परिस्थिती वेगळी असताना काँग्रेसबहुल सरकारने त्यावर स्पष्टीकरण देण्यास टाळाटाळ केल्यामुळे खरी बाजू जनतेसमोर आलीच नाही आणि जे आरोप होतात त्यालाच खरे समजून लोकांनी आपली मानसिकता तयार केली, असे खा.पटेल यावेळी म्हणाले. नवीन सरकारकडून लोकांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. परंतू हे सरकार युपीए सरकारपेक्षा वेगळे काहीतरी करेल आणि विकासगंगा खेडोपाडी पोहोचवेल असे काहीही होण्याची शक्यता नसल्याचे ते म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)