शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पावसाची शक्यता : दाेन दिवस तापमान घटण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 00:28 IST

Chance of Rain नागपूरसह विदर्भात वेगवान वाऱ्यासह हलका पाऊस हाेण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्क 

नागपूर : तापमान वाढ झाल्याने नागपूरसह विदर्भाच्या बहुतेक भागातील नागरिक सध्या भीषण उष्णता व उन्हाने त्रस्त झाले आहेत. बुधवारप्रमाणे गुरुवारीही लाेकांना उन्हाचे चटके सहन करावे लागले. मात्र शुक्रवारी हवेची दिशा बदलताच वातावरण बदलण्याची शक्यता असून, नागपूरसह विदर्भात वेगवान वाऱ्यासह हलका पाऊस हाेण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील काही भागात गुरुवारीच हलक्या स्वरूपाचा पाऊस झाल्याची नाेंद आहे. त्यामुळे काही भागात ऊन कमी जाणवलेेे; पण उष्णता जाणवत हाेती. शहरात मात्र उन्हाचे चटके कायम हाेते. सायंकाळी वाऱ्यासह थाेडा दिलासा मिळाला.

हवामान विभागानुसार सध्या उत्तर-पश्चिम दिशेने हवा वाहत आहे. बुधवारी व गुरुवारी ऊन व उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता नव्हती. विदर्भाच्या अकाेला, अमरावती, चंद्रपूर, बुलढाणा, यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी उष्ण वारे वाहण्याचा अंदाज आहे. गुरुवारी रात्रीपासून हवेचे स्वरूप बदलण्याची शक्यता असून, ताे पूर्वेकडे वाहणारा असेल. नागपूरसह चंद्रपूर, भंडारा, वर्धा, गडचिराेली, गाेंदिया व यवतमाळमध्ये वेगाच्या वाऱ्यासह हलका पाऊस हाेण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. यामुळे कमाल तापमानातही घट हाेण्याचा अंदाज आहे.

टॅग्स :weatherहवामानRainपाऊस