शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

८६ हजार हेक्टरवर क्षेत्र झुडपी जंगलाच्या व्याख्येतून वगळण्याला आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 21:47 IST

नागपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा व चंद्रपूर या सहा जिल्ह्यांमधील ८६ हजार ४०९ हेक्टर परिसराला झुडुपी जंगलाच्या व्याख्येतून वगळण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. यासंदर्भात कन्झर्वेशन अ‍ॅक्शन ट्रस्टने जनहित याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्देहायकोर्टात याचिका : सहा जिल्ह्यांतील झुडपी जंगलाचा परिसर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा व चंद्रपूर या सहा जिल्ह्यांमधील ८६ हजार ४०९ हेक्टर परिसराला झुडुपी जंगलाच्या व्याख्येतून वगळण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. यासंदर्भात कन्झर्वेशन अ‍ॅक्शन ट्रस्टने जनहित याचिका दाखल केली आहे.झुडपी जंगलाला वन कायद्याद्वारे संरक्षण देण्यात आले आहे. असे असताना झुडपी जंगलाच्या जमिनीचा विकासकामांसाठी वापर करता यावा याकरिता केंद्र सरकारचे अतिरिक्त वन महानिरीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली होती. त्यात नागपूर विभागीय आयुक्तांचा समावेश होता. राज्य सरकारने त्या समितीचा अहवाल स्वीकारला आहे. वन व्यवस्थापनास अयोग्य असल्याच्या कारणावरून ८६ हजार ४०० हेक्टर परिसराला झुडुपी जंगलाच्या व्याख्येतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात नागपूर जिल्ह्यातील १७ हजार ३९९ हेक्टर, वर्धा जिल्ह्यातील ११ हजार हेक्टर, गडचिरोली जिल्ह्यातील ७ हजार ४०२ हेक्टर, गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील ३५ हजार ८३१ हेक्टर तर, चंद्रपूर जिल्ह्यातील १४ हजार ६०६ हेक्टर झुडपी जंगलाचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय असा निर्णय घेता येत नाही असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.सरकारला नोटीसउच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी बुधवारी प्रकरणावर सुनावणी केल्यानंतर वन विभागाचे प्रधान सचिव व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून यावर उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला. याचिकाकर्त्यांतर्फे वरिष्ठ अधिवक्ता सी. एस. कप्तान व अ‍ॅड. पृथ्वीराज चव्हाण यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयforestजंगल