शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

रेड झोन जिल्ह्यातील पाचवीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 10:17 IST

सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थिती असताना आपल्या पाल्यांच्या प्रवेशाबाबत पालक चिंता व्यक्त करीत आहे. अनुदानित शाळांमधील ५ ची प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन करण्याची मागणी भाजप शिक्षक आघाडीने शिक्षणमंत्र्यांना केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वामुळे राज्यातील सर्व शाळा १५ मार्चपासून बंद आहेत. सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थिती असताना आपल्या पाल्यांच्या प्रवेशाबाबत पालक चिंता व्यक्त करीत आहे. अनुदानित शाळांमधील ५ ची प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन करण्याची मागणी भाजप शिक्षक आघाडीने शिक्षणमंत्र्यांना केली आहे.सरकारने विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता, त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश द्यावा, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चौथ्या वर्गातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पाचव्या वर्गात दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यायचा आहे. शाळा थेट पुढील शैक्षणिक सत्रातच सुरू होणार हे उपसचिव शालेय शिक्षण यांच्या पत्राने निश्चित झाले आहे. त्यामुळे चौथीतून पाचव्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांपुढे प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात अकरावी व आरटीईचे प्रवेश ऑनलाईन करण्यात येतात. याच धर्तीवर पाचव्या वर्गाचेही प्रवेश करण्यात यावे, अशी मागणी भाजप शिक्षक आघाडीचे सहसंयोजक अनिल शिवणकर यांनी केली आहे. निदान रेड झोन जिल्ह्यात तरी पाचवीची प्रवेश प्रक्रिया प्रायोगिक तत्त्वावर ऑनलाईन पद्धतीने अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेच्या धर्तीवर राबविल्यास पालकांची व विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही व शालेय प्रशासनालाही सोयीचे होईल. रेड झोन जिल्ह्यात अनुदानित शाळेत ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया तात्काळ राबविण्यात यावी, अशी मागणी भाजप शिक्षक आघाडीच्या संयोजिका डॉ. कल्पना पांडे, डॉ. उल्हास फडके यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSchoolशाळा