शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

कोराडी तलाव संवर्धन योजनेला केंद्रीय पर्यावरण विभागाची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 18:33 IST

कोराडी येथील महानिर्मितीच्या तलावाचे संवर्धन करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण, वने व जलवायू मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. नॅशनल प्लान फॉर कन्झर्व्हेशन आॅफ अ‍ॅक्वाटिक इकोसिस्टिम्स (एनपीसीए) या केंद्र शासनपुरस्कृत योजनेंतर्गत या तलावाचे संवर्धन करण्यास मान्यता देण्यात आली. राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही ही योजना राबविण्यास हिरवी झेंडी देण्यात आली.

ठळक मुद्देमंत्रिमंडळाचीही हिरवी झेंडी : निधीचा पहिला हप्ता राज्य शासनाकडे जमा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : थीलकोराडी ये महानिर्मितीच्या तलावाचे संवर्धन करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण, वने व जलवायू मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. नॅशनल प्लान फॉर कन्झर्व्हेशन आॅफ अ‍ॅक्वाटिक इकोसिस्टिम्स (एनपीसीए) या केंद्र शासनपुरस्कृत योजनेंतर्गत या तलावाचे संवर्धन करण्यास मान्यता देण्यात आली. राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही ही योजना राबविण्यास हिरवी झेंडी देण्यात आली.केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरणीय बदल मंत्रालयाच्या एनपीसीए या योजनेंतर्गत तलावांचे संवर्धन आणि व्यवस्थापन करण्यात येते. या योजनेचा उद्देश शहरी, निमशहरी भागातील तलावांचे संवर्धन आणि प्रदूषण व व्यवस्थापन करणे हा आहे. कोराडी तलावाचे संवर्धन एनपीसीएअंतर्गत करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण, वने व जलवायू परिवर्तन मंत्रालयाची ४३.६९ कोटींच्या कोराडी तलावाच्या संवर्धन प्रकल्पास मान्यता मिळाली आहे.या तलाव संवर्धन योजनेत केंद्रीय पर्यावरण, वन व जलवायू मंत्रालयाचा ६० टक्के आणि महानिर्मितीचा ४० टक्के वाटा आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने गेल्या ९ मार्च रोजी एकूण मंजूर २६.२१ कोटींपैकी पहिला हप्ता ८ कोटी ७४ लाख ७५ हजार ८४० रुपये वितरित केला असून, तो राज्य शासनाच्या एकत्रित निधीत जमा केला आहे. तसेच महानिर्मितीने एकूण १७.४८ कोटींपैकी प्रथम हप्ता ३ कोटी ४९ लाख ७५ हजार ८४० रुपये एवढा आहे. या योजनेला केंद्राकडून प्राप्त निधी पुरवणी मागण्यांद्वारे अर्थसंकल्पित करून वितरित करण्यासही पर्यावरण विभागाने मान्यता दिली आहे.या संवर्धन योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये पाणलोट क्षेत्रात प्रक्रिया करणे, वृक्षारोपण करणे, पावसाळी पाण्याचा निचरा करणे, गाळजाळी लावणे, बांध मजबुतीकरण, सरोवर कुंपण, तटरेखा विकास, तलावाच्या प्रथमदर्शनी भागाचा व सार्वजनिक जागेचा विकास, तलावांच्या संवर्धनासाठी जनतेमध्ये जागरूकता निर्माण करणे आदींचा समावेश आहे.

टॅग्स :koradi damकोराडी प्रकल्पnagpurनागपूर