नागपूर : नागपूर ग्रामीणमधील बहादुरा ग्रा.पं. अंतर्गत वाॅर्ड क्रमांक ५ मिलन नगर येथे सिमेंट रस्त्याचे विकासकाम सुरू असून, या रस्त्याला भेगा पडल्या आहेत. बांधकाम विभागाचे अभियंता, अधिकारी, कंत्राटदार यांच्या ही बाब लक्षात आणून दिल्यानंतरही त्याकडे जाणून दुर्लक्ष करण्यात येत आहे. रस्त्याच्या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
बहादुरा ग्रा.पं.च्या सिमेंट रस्त्यांना पडल्या भेगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:10 IST