शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी सीबीआयचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 10:21 IST

Nagpur News माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानासह काटोल येथील व अन्य दहा ठिकाणी सीबीआयच्या पथकांकडून शनिवारी सकाळी चौकशी सुरू करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानासह काटोल येथील व अन्य दहा ठिकाणी सीबीआयच्या पथकांकडून शनिवारी सकाळी चौकशी सुरू करण्यात आली आहे. देशमुख कुटुंबीयांसह आत मध्येच असल्याची माहिती आहे. मात्र अधिकृत कोणतीही माहिती आतापर्यंत बाहेर आलेली नाही. सीबीआयची टीम पीपीई कीट घालून तपासणी करीत आहे. 

स्थानिक पोलिसांना सीबीआयकडून साधी सूचनाही नाही. त्यामुळे आतापर्यंत देशमुख यांचे निवास स्थान ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते ते सिताबर्डी पोलीस अनभिज्ञ होते. आता मात्र बंदोबस्ताच्या संबंधाने सीताबर्डी पोलिस ठाण्यातील पथक देशमुख यांच्या निवासस्थानी पोहोचले. आयजी आणि एडिजी दर्जा चे तीन वरिष्ठ अधिकारी देशमुख यांच्या बंगल्यात चौकशी करीत असून दुपारपर्यंत देशमुख यांच्यासह त्यांच्या स्वीय सहाय्यकाला ही ताब्यात घेतले जाण्याची चर्चा आहे.सीबीआयची टीम पीपीई कीट घालून तपासणी करीत आहे.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखCBIगुन्हा अन्वेषण विभाग