शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
2
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
3
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
4
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
5
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
6
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
7
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
8
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
9
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
10
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
11
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
12
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
13
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
14
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
15
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
16
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
17
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
18
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
19
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
20
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...

खासगी बांधकामाला पाणीपुरवठा करणारे दोन टँकर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 19:59 IST

शहरालगतच्या भागात पाणीपुरवठा व्यवस्थित होत नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे मनपाच्या टँकरव्दारे ग्रामीण भागात पाणीपुरवठा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी बहादुरा येथे उघडकीस आला.

ठळक मुद्देमनपा स्थायी समिती अध्यक्षांचे टँकरचा परवाना रद्द करण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरालगतच्या भागात पाणीपुरवठा व्यवस्थित होत नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे मनपाच्या टँकरव्दारे ग्रामीण भागात पाणीपुरवठा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी बहादुरा येथे उघडकीस आला.बहादुरा भागातील संजुबा शाळेच्या बाजूला खासगी इमरतीचे बांधकाम सुरू आहे. येथे एमएच ४९-८५५ व एमएच ४९-०८५२ क्रमांकाच्या दोन टँकरला पाणीपुरवठा करताना स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी पकडले. दोन्ही टँकरचा पाणीपुरवठा करण्याबाबतचा परवाना तात्काळ रद्द करण्याचे आदेश जलप्रदाय विभागाला दिले. तसेच दोन्ही टँकर मालकांची अनामत रक्कम जप्त करण्याचे आदेश दिले. महापालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी असताना आणखी काही टँकरव्दारे ग्रामीण भागात खासगी बांधकामासाठी पाणीपुरवठा होतो का, याची चौकशी करण्याचे आदेश जलप्रदाय विभागाला दिले.

टॅग्स :water transportजलवाहतूकNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका