शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सुनील मिश्राविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 22:11 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ सुनील मिश्रा यांच्याविरुद्ध आरपारची लढाई करण्याच्या विचारात असल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीला मिश्रा यांना विद्यापीठ परिसरात प्रवेश बंदी केल्यानंतर, गुरुवारी मिश्रा यांच्याविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला. तसेच, मिश्रा यांच्याशी संबंधित विविध प्रकरणांची चौकशी करण्यासाठी सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश टी. जी. बनसोड यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्यात आली.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठाची कारवाई सुरूएफआयआर नोंदवला, चौकशी समिती स्थापन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ सुनील मिश्रा यांच्याविरुद्ध आरपारची लढाई करण्याच्या विचारात असल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीला मिश्रा यांना विद्यापीठ परिसरात प्रवेश बंदी केल्यानंतर, गुरुवारी मिश्रा यांच्याविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला. तसेच, मिश्रा यांच्याशी संबंधित विविध प्रकरणांची चौकशी करण्यासाठी सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश टी. जी. बनसोड यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्यात आली.कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांच्या निर्देशानुसार परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नीरज खटी व उपकुलसचिव अनिल हिरेखण यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात लिखित तक्रार दिली. पोलिसांनी त्याला दुजोरा दिला. तसेच, प्रकरणाचा तपास करणार असल्याचे सांगितले. परंतु, या विषयावर विद्यापीठातील एकही अधिकारी बोलायला तयार नाही. डॉ. खटी यांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस तक्रारीला एका अहवालाची प्रतही जोडण्यात आली आहे. त्या अहवालात मिश्रा यांच्यावरील विविध आरोपांचा उल्लेख आहे.चौकशी समितीमध्ये केशव मेंढे व उपकुलसचिव प्रदीप मसराम यांचा समावेश करण्यात आला आहे. समिती सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करणार आहे. मिश्रा यांनी ट्रॅव्हल्स अ‍ॅन्ड टुरिजम स्नातकोत्तर पदविका व एलएल.बी. अभ्यासक्रमाची गुणपत्रिका परत का केली याच्या कारणांचा शोध घेतला जाणार आहे. याशिवाय, सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मास कम्युनिकेशनमधील शिष्यवृत्ती अनियमिततेचा तपास करण्यात येणार आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूर