शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कारने घेतला दुचाकीस्वाराचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 20:18 IST

रात्री बेरात्री अनेकांना घरपोच खाद्यपदार्थ पोहचवून त्यांची भूक भागविणाऱ्या एका दुचाकीचालकाचा कारचालकाने बळी घेतला.

ठळक मुद्देमृत झोमॅटो कंपनीतील एजंट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रात्री बेरात्री अनेकांना घरपोच खाद्यपदार्थ पोहचवून त्यांची भूक भागविणाऱ्या एका दुचाकीचालकाचा कारचालकाने बळी घेतला. नीलेश नवनाथ वासनिक (वय २९) असे मृताचे नाव आहे. तो अमरावती मार्गावरील पंकजनगरात राहत होता.खाद्यपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या झोमॅटो कंपनीत नीलेश काम करीत होता. रविवारी मध्यरात्रीनंतर सुमारे १.३० च्या सुमारास नीलेश त्याच्या दुचाकीने सीताबर्डीतून जात असताना धन्वंतरी हॉस्पिटल चौकाजवळ आरोपी वॅगनआर कार (एमएच ३१/ सीपी ९५७२) च्या चालकाने त्याला जोरदार धडक मारली. गंभीर जखमी झालेल्या नीलेशला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नीलेशचा भाऊ सिद्धार्थ याने दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी आरोपी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू