शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

रोहित्राची क्षमता वाढली, ४० गावांना योग्य दाबाचा वीजपुरवठा

By आनंद डेकाटे | Updated: May 18, 2024 15:11 IST

Nagpur : ४० गावातील शेतकरी तसेच घरगुती ग्राहकांना योग्य दाबाचा व शाश्वत वीजपुरवठा मिळण्यास मदत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महावितरणच्या मौदा विभागा अंतर्गत असलेल्या ३३/११ केवी अरोली उपकेंद्रातील ५ एमव्हीए रोहीत्राची क्षमतावाढ करुन त्यास १० एमव्हीए करण्यात आली. कृषी पंप वीज जोडणी धोरणानुसार करण्यात आलेल्या या रोहीत्राच्या क्षमतावाढीमुळे अरोली उपकेंद्र अंतर्गत असलेल्या ४० गावातील शेतकरी तसेच घरगुती ग्राहकांना योग्य दाबाचा व शाश्वत वीजपुरवठा मिळण्यास मदत होणार आहे.

या नवीन रोहीत्राची चाचणी महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके आणि नागपूर ग्रामीण अधीक्षक अभियंता राजेश नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली. कृषी पंप वीज धोरण- २०२० अंतर्गत वसुल झालेल्या थकबाकीतील रकमेचा वापर करुन संबंधित ग्रामिण भागातील नवीन वीजेच्या पायाभुत सुविधा उभारणी अथवा असलेल्या पायाभुत सुविधेच्या सक्षमीकरणासाठी केला जातो. याच निधीमधून ऐरोली येथील उपकेंग्रातील रोहीत्राची क्षमतावाढ करण्यात आली. रोहीत्राच्या चाचणी प्रसंगी मौदा विभागाचे कार्यकारी अभियंता रुपेश टेंभुर्णे, चाचणी विभागाचे कार्यकारी अभियंता योगेंद्र निचत, अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुनिल पांडे, रामटेक उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता भारत बालपांडे आणि सहायक अभियंता सुभाष चवरे व नितीन महाडिक यांच्यासह महावितरणचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :electricityवीजnagpurनागपूर