शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठाच्या चार विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्यूत निवड 

By आनंद डेकाटे | Updated: June 26, 2023 16:38 IST

पदव्युत्तर गणित व इलेक्ट्रॉनिक्स विभागातील विद्यार्थी

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी विभागातील चार विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्यू मध्ये निवड करण्यात आली. विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसरातील दीक्षांत सभागृहात मुलाखत प्रक्रिया पार पडली.

नवी मुंबई येथील ट्रँगल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. कंपनीचे संचालक सतीश तोटे यांच्याकडून ही मुलाखत प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी प्रशिक्षण व रोजगार अधिकारी डॉ. भूषण महाजन उपस्थित होते. या कंपनीच्या मुलाखतीकरिता विद्यापीठाच्या गणित, इलेक्ट्रॉनिक्स आणि पदार्थ विज्ञान पदव्युत्तर पदवी विभागातील ४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

या चाळीस विद्यार्थ्यांमधून चाळणी परीक्षेत ९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर या ९ विद्यार्थ्यांमधून मुलाखत घेत ४ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली. या चार विद्यार्थ्यांची सेल्स असिस्टंट या पदाकरिता निवड करण्यात आली असून त्यांना प्रतिमाह २२ हजार रुपये इतके वेतन मिळणार आहे. मुंबई, वडोदरा, हैदराबाद आणि चेन्नई या ठिकाणी विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी मिळणार आहे.

टॅग्स :Educationशिक्षणRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठuniversityविद्यापीठ