शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या गुन्हेगारांवर कॅमेऱ्यांची नजर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 23:48 IST

स्मार्ट सिटी प्रकल्प अमलात येण्याला पुढील जुलै महिन्यात तीन वर्ष पूर्ण होत आहे. नागपूर शहरात आजवर सेफ अ‍ॅन्ड स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ३,३५० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. कॅमेऱ्यांच्या नजरेमुळे गंभीर गुन्हांचा शोध लागला आहे. ११०० हून अधिक गुन्ह्यांचा निपटारा सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून करण्यात आला आहे. यामुळे शहरात सुरक्षितता आली. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तीन लाखाहून अधिक चालान जारी करण्यात आले आहेत. तसेच पूर्व नागपुरात पारडी, पुनापूर, भरतवाडा व भांडेवाडी परिसरात १७३० एकर क्षेत्रात क्षेत्राधिष्ठित विकास (एरिया बेस डेव्हलपमेंट) प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसेफ अ‍ॅन्ड स्मार्ट सिटी प्रकल्प : गंभीर ११०० गुन्ह्यांचा निपटारा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्मार्ट सिटी प्रकल्प अमलात येण्याला पुढील जुलै महिन्यात तीन वर्ष पूर्ण होत आहे. नागपूर शहरात आजवर सेफ अ‍ॅन्ड स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ३,३५० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. कॅमेऱ्यांच्या नजरेमुळे गंभीर गुन्हांचा शोध लागला आहे. ११०० हून अधिक गुन्ह्यांचा निपटारा सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून करण्यात आला आहे. यामुळे शहरात सुरक्षितता आली. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तीन लाखाहून अधिक चालान जारी करण्यात आले आहेत. तसेच पूर्व नागपुरात पारडी, पुनापूर, भरतवाडा व भांडेवाडी परिसरात १७३० एकर क्षेत्रात क्षेत्राधिष्ठित विकास (एरिया बेस डेव्हलपमेंट) प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली आहे.केंद्र सरकारच्या नगर विकास विभागांतर्गत हा प्रकल्प राबविला जात आहे. नागपूर शहराला आजवर या प्रकल्पासाठी शासनाकडून ४४४ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. यात केंद्र सरकारकडून १९६ कोटी, राज्य सरकार १४८ कोटी तर स्थानिक स्वराज्य संस्थांचा १०० कोटींचा समावेश आहे. यातील १९२ कोटींचा खर्च करण्यात आला असून, ८७३ कोटींची कामे सुरू आहेत. ३,३२२ कोटींचा हा प्रकल्प असल्याची माहिती नागपूर स्मार्ट अ‍ॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे यांनी दिली.आक्षेपांवर लवाद करणार सुनावणीक्षेत्राधिष्ठित विकासांतर्गत एकूण २० प्रकल्प राबविले जाणार आहेत. एक प्रकल्प पॅनअंतर्गत करण्यात आला आहे. टेंडर श्योर प्रकल्पांतर्गत ५२ किलोमीटर लांबीचे रस्ते निर्माण करण्यात येतील, तर स्मार्ट सिटी प्रकल्पात घर, सार्वजनिक बाजार, मल्टीलेव्हल पार्किंग आदींचा समावेश राहणार आहे. क्षेत्राधिष्ठित विकासांतर्गत १५०० घरे बाधित होत आहेत. यावर नागरिकांनी आक्षेप घेतला आहे. आक्षेपांवर लवाद सुनावणी करणार आहे.

टॅग्स :cctvसीसीटीव्हीnagpurनागपूर