शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरी खाण्याच्या बहाण्याने बोलविले अन अत्याचार केला

By योगेश पांडे | Updated: February 22, 2024 17:30 IST

एका १५ वर्षीय विद्यार्थिनीशी ओळख झाली. त्याने तिला मैत्रीच्या जाळ्यात ओढले. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

नागपूर : एका आरोपीने अल्पवयीन मुलीला पाणीपुरी खाण्याच्या बहाण्याने बोलविले व त्यानंतर तिला निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

श्याम उर्फ बिट्टू प्रशांत बेलखोडे (२४, जय जलाराम नगर, खरबी) असे आरोपीचे नाव आहे. त्याची नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका १५ वर्षीय विद्यार्थिनीशी ओळख झाली. त्याने तिला मैत्रीच्या जाळ्यात ओढले. १९ जानेवारी रोजी त्याने तिला पाणीपुरी खाण्यासाठी हसनबाग येथे बोलविले. त्यानंतर त्याने तिला मोटारसायकलवर बसवून वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कूलर कंपनीजवळ नेले व तेथे तिच्यावर अत्याचार केला. या प्रकारामुळे मुलगी घाबरली. ती काही दिवस गप्प राहिली. मात्र हिंमत दाखवून तिने कुटुंबियांना या प्रकाराची माहिती दिली. तिच्या तक्रारीवरून वाठोडा पोलीस ठाण्यात आरोपी श्यामविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :nagpurनागपूरsexual harassmentलैंगिक छळCrime Newsगुन्हेगारी