शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

नागपुरात कोरोनाबाधिताच्या घरी घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 20:09 IST

कोरोनाबाधिताच्या घरी शिरून चोरट्यांनी रोख सोन्याचे दागिने आणि टीव्हीसह सव्वालाखाचा मुद्देमाल लंपास केला. रविवारी याप्रकरणी कळमना ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाबाधिताच्या घरी शिरून चोरट्यांनी रोख सोन्याचे दागिने आणि टीव्हीसह सव्वालाखाचा मुद्देमाल लंपास केला. रविवारी याप्रकरणी कळमना ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. शुभम खुशाल शेंद्रे (वय २४) असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. ते कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुलशननगरात राममंदिरजवळ राहतात. कोरोनाची लक्षणे दिसल्यामुळे त्यांना आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांना वनामती येथे १३ जुलैला क्वारंटाईन करण्यात आले होते. १३ ते २१ जुलैदरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला आणि घरातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने तसेच एलईडी टीव्ही असा एकूण एक लाख १५ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. रविवारी ही घटना उघडकीस आली. शेंद्रे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :theftचोरीcorona virusकोरोना वायरस बातम्या