शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गाशी लागून ‘बुलेट ट्रेन’धावणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 20:18 IST

बुलेट ट्रेन ही समृद्धी महामार्गाशी लागून धावणार नाही, त्याच्यासाठी सध्या रेल्वे ट्रॅकजवळच ट्रॅक तयार करण्यात येईल, असे राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा प्रबंध निदेशक राधेश्याम मोपलवार यांनी स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बुलेट ट्रेन ही समृद्धी महामार्गाशी लागून धावणार नाही, त्याच्यासाठी सध्या रेल्वे ट्रॅकजवळच ट्रॅक तयार करण्यात येईल, असे राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा प्रबंध निदेशक राधेश्याम मोपलवार यांनी स्पष्ट केले.विशेष म्हणजे केंद्र सरकारने बुलेट ट्रेनसाठी महामार्गाजवळ जमीन अधिग्रहित करण्यास सांगितले होते. मोपलवार यांनी पत्रकारांशी झालेल्या व्हीडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये स्पष्ट सांगितले की, मुंबई नागपूर बुलेट ट्रेनच्या डीपीआरनुसार ट्रॅक रेल्वे लाईनच्या जवळच तयार होईल. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, जालना ते अकोलापर्यंत ग्रीनफिल्ड ट्रॅक तयार होईल. या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनचा विस्तार कोलकातापर्यंत करण्यात येईल.मोपलवार यांनी सांगितले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कर्जाचा भार कमी केला आहे. आता महामंडळावर समृद्धी महामार्गासाठी २८ हजार कोटी ऐवजी २५ हजार कोटी रुपयाचा भार आहे. राज्य सरकारने या प्रकल्पातील आपला हिस्सा वाढवल्याने हे शक्य झाले आहे. कोविड-१९ मुळे वित्तीय स्थिती बिघडल्यानंतरही सरकारने महामंडळाकडून निधी परत घेतलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनnagpurनागपूर