शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमीवर बुद्ध पौर्णिमा महोत्सव आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:02 IST

बुध्द पोर्णिमेनिमित्त येत्या शनिवारी दीक्षाभूमीवर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बुध्द पोर्णिमेनिमित्त येत्या शनिवारी दीक्षाभूमीवर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता डॉ. आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत नागार्जुन सुरई ससाई यांच्या उपस्थितीत तथागत गौतम बुध्द यांना अभिवादन करण्यात येईल. याप्रसंगी स्मारक समितीचे सचिव सदानंदजी फुलझेले यांच्यासह विलास गजघाटे, एन.आर.सुटे, डॉ.सुधीर फुलझेले, अ‍ॅड आनंद फुलझेले आदी सदस्य प्रामुख्याने उपस्थित राहतील.सायंकाळी ६ वाजता धम्म संदेश प्रसारण मध्यवर्ती स्मारकासमोरील प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे. भदंत सुरेई ससाई, भदंत नागघोष, भदंत नागवंश, धम्मसारथी उपस्थित राहतील. सायंकाळी ७ वाजता स्मारक समिती व प्रयास फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुध्द आणि त्यांच्या धम्मावर आधारीत धम्मज्ञान स्पर्धा होईल. यामध्ये सुमारे ५००० विद्यार्थी सहभागी होतील. समिती व विश्व मैत्रेय बुध्दिस्ट संघ यांच्यावतीने पाच दिवसापासून सुरू असलेल्या १७० मुलांच्या बौध्द धम्म प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप यादरम्यान होईल. भन्ते थामांग, भन्ते सारीत, भन्ते सातीन, भंते सामनचाय, भन्ते आर्यहित, भन्ते वियीन ज्योती प्रामुख्याने उपस्थित राहतील. बौध्द उपासकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक समितीचे शरद मेश्राम, प्रशांत ढेंगरे, प्रशांत डोंगरे, बंडू बहादूरे, इंद्रपाल वाघमारे यांनी केले आहे.

टॅग्स :Buddha Purnimaबुद्ध पौर्णिमाDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी