शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

‘कस्तुरबा गांधी’ यांच्या वेदना आणल्या समोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 23:30 IST

‘बा’ ला जाणून घेण्याच्या उत्सुकतेने मला ‘कस्तुरबा की रहस्यमय डायरी’ हे पुस्तक लिहिण्याला प्रेरित केले. यासाठी सातत्याने सात वर्षे अध्ययन केले. ‘कस्तुरबा की रहस्यमय डायरी’ यासंदर्भात आपले अनुभव प्रसिद्ध लेखिका नीलिमा डालमिया आधार यांनी नागपूरकर वाचकांसमोर व्यक्त केले.

ठळक मुद्देप्रसिद्ध लेखिका नीलिमा डालमिया आधार यांचा नागपूरकर वाचकांसोबत संवादप्रभा खेतान प्रकाशन, लोकमत व अहसास वूमन ऑफ नागपूरचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महात्मा गांधी यांच्यावर भरपूर लिहिले आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईत गांधीजींनी दिलेल्या योगदानामध्ये त्यांची पत्नी ‘बा’ म्हणजेच कस्तुरबा गांधी यांचीही महत्त्वाची भूमिका होती. कस्तुरबा यांची मैत्रीण नमिता गोखले यांनी २००२ मध्ये कस्तुरबा गांधी यांची आवाज व त्यांच्या वेदना समोर आणण्याची गरज व्यक्त केली होती. त्यामुळे ‘बा’ ला जाणून घेण्याच्या उत्सुकतेने मला ‘कस्तुरबा की रहस्यमय डायरी’ हे पुस्तक लिहिण्याला प्रेरित केले. यासाठी सातत्याने सात वर्षे अध्ययन केले. ‘कस्तुरबा की रहस्यमय डायरी’ यासंदर्भात आपले अनुभव प्रसिद्ध लेखिका नीलिमा डालमिया आधार यांनी नागपूरकर वाचकांसमोर व्यक्त केले.त्या म्हणाल्या की, मोहनदास करमचंद गांधी यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याची शपथ घेतली होती. तर कस्तुरबा गांधी यांनी आपल्या जीवनाची ६२ वर्षे एक समर्पित पत्नी, एक सत्याग्रही व त्यागमूर्ती आई म्हणून भूमिका बजावली. शुक्रवारी प्रभा खेतान प्रकाशन यांच्यावतीने ‘कलम’ ‘अपनी भाषा अपने लोग’ या उपक्रमांतर्गत लोकमत व अहसास वूमन ऑफ नागपूरतर्फे हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे आयोजित लेखक-वाचक संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे संचालन अहसास वूमन ऑफ नागपूरच्या सदस्य परवीन तुली व प्रियंका कोठारी यांनी केले. दरम्यान, नीलिमा डालमिया आधार यांना वाचकांनी त्यांच्या ‘फादर डियरेस्ट : द लाईफ अ‍ॅण्ड टाइम्स ऑफ आर. के. डालमिया’, ‘मर्चेंट्स ऑफ डेथ’, व ‘सिक्रेट डायरी ऑफ कस्तुरबा’ या पुस्तकांच्या बाबतीत प्रश्न केले, त्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर लेखिका आधार यांनी दिले. कार्यक्रमादरम्यान हॉटेल रेडिसनचे महाव्यवस्थापक मनोज बाली यांनी लेखिका नीलिमा डालमिया आधार यांना पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.

टॅग्स :literatureसाहित्यnagpurनागपूर