शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

भावाच्या मित्राने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2023 21:28 IST

Nagpur News घरी येणे जाणे असलेल्या भावाच्या मित्रानेच १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. ही घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी २९ मार्चला रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली असून पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

नागपूर : घरी येणे जाणे असलेल्या भावाच्या मित्रानेच १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. ही घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी २९ मार्चला रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली असून पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

अक्षय जितेंद्र ठाकरे (२५, उमरेड रोड, दिघोरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी अक्षयचे वडिल वेल्डींगचे काम करतात. घरीच त्यांनी दुकान टाकले आहे. आरोपी अक्षय वडिलांसोबत काम करतो. पिडीत अल्पवयीन मुलगी ११ व्या वर्गात शिकते. अल्पवयीन मुलीच्या भावाचा आरोपी मित्र आहे. त्यामुळे त्याचे तिच्या घरी येणे-जाणे होते. परंतु आरोपी अक्षयने मित्राच्या बहिणीचा पाठलाग सुरु केला. तो तिच्या इच्छेविरुद्ध तिला विविध अ‍ॅपद्वारे मॅसेज पाठवून त्रास देत होता. दरम्यान आरोपीने बुधवारी पिडित अल्पवयीन मुलीला सार्वजनिक ठिकाणी थांबवून तिच्याशी गेरवर्तन केले आणि तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. पिडीत अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वरचे उपनिरीक्षक चंद्रकांत पाचोडे यांनी आरोपीविरुद्ध कलम ३५४, ३५४ (ड), सहकलम १२, पोक्सो नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.

टॅग्स :MolestationविनयभंगCrime Newsगुन्हेगारी