शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात आंबेकरच्या बंगल्याची स्लॅब तोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 00:22 IST

कुख्यात गुंड संतोष आंबेकर याचा दारोडकर चौकाजवळील त्याच्या पत्नीच्या नावे असलेल्या २५०० चौ.फूट क्षेत्रावरील चार मजली बंगल्याचे अतिक्रमण तोडण्यास मनपाच्या अतिक्रमण पथकाने सोमवारी सुरुवात केली. मंगळवारी चौथ्या मजल्यावरील स्लॅब तोडण्याला सुरुवात केली.

ठळक मुद्देदुसऱ्या दिवशीही चार मजली इमारत पाडण्याचे काम सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुख्यात गुंड संतोष आंबेकर याचा दारोडकर चौकाजवळील त्याच्या पत्नीच्या नावे असलेल्या २५०० चौ.फूट क्षेत्रावरील चार मजली बंगल्याचे अतिक्रमण तोडण्यास मनपाच्या अतिक्रमण पथकाने सोमवारी सुरुवात केली. मंगळवारी चौथ्या मजल्यावरील स्लॅब तोडण्याला सुरुवात केली.चौथ्या मजल्यापर्यंत पोकलँडने तोडकाम करता येत नसल्याने मशीनच्या साहाय्याने स्लॅब तोडावी लागत आहे. याला वेळ लागत आहे.नेहा संतोष आंबेकर हिच्या नावे ही इमारत असून घर क्रमांक ४८४ असा आहे. सदर भाग हा झोपडपट्टी अंतर्गत येत असून या मालमत्तेसंदर्भात आंबेकर याचेकडे कुठलीही अधिकृत कागदपत्रे नसल्याने मनपा प्रशासनाने हा बंगला तोडण्याची कारवाई सुरू केली आहे.तळमजला जवळपास २३१.७७ वर्गमीटर अर्थात सुमारे अडीच हजार वर्गफूट बांधकामाचे क्षेत्र असलेली चार मजली इमारत आहे. दाटीवाटीच्या क्षेत्रात ही इमारत आहे. पोकलँन्डने सर्व बांधकाम पाडणे शक्य नाही. त्यामुळे वरच्या मजल्यापासून पाडण्याला सुरुवात केली आहे. बांधकाम पाडण्यासाठी पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागणार असल्याची माहिती सहायक आयुक्त अशोक पाटील यांनी दिली.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणnagpurनागपूर