शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

छिंदवाडा मार्गावर भीमालगोंडीपर्यंत ब्रॉडगेज तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 23:24 IST

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर-छिंदवाडा ब्रॉडगेजवर छिंदवाडा ते भंडारकुंड हे ३५ किलोमीटरचे आणि इतवारी ते केळवदपर्यंत ४८ किलोमीटरचे ब्रॉडगेजचे काम पूर्ण झाले. त्यामुळे या मार्गावर रेल्वेगाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. त्यानंतर केळवद ते भीमालगोंडी हे ४४ किलोमीटर ब्रॉडगेजचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर रेल्वेगाड्या चालविण्यासाठी सीआरएसद्वारे मंजुरी मिळाली असून लवकरच या मार्गावर रेल्वेगाड्या सुरु करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देलवकरच रेल्वेगाडी धावणार : परिसरातील नागरिकांना होणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्यानागपूर-छिंदवाडा ब्रॉडगेजवर छिंदवाडा ते भंडारकुंड हे ३५ किलोमीटरचे आणि इतवारी ते केळवदपर्यंत ४८ किलोमीटरचे ब्रॉडगेजचे काम पूर्ण झाले. त्यामुळे या मार्गावर रेल्वेगाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. त्यानंतर केळवद ते भीमालगोंडी हे ४४ किलोमीटर ब्रॉडगेजचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर रेल्वेगाड्या चालविण्यासाठी सीआरएसद्वारे मंजुरी मिळाली असून लवकरच या मार्गावर रेल्वेगाड्या सुरु करण्यात येणार आहे.नागपूर-छिंदवाडा मार्गावर मागील चार वर्षांपासून नॅरोगेज लाईनच्या ठिकाणी ब्रॉडगेज लाईन टाकण्याचे काम सुरु आहे. या कामात नागपूर ते केळवदपर्यंत ब्रॉडगेजचे काम पूर्ण झाल्यामुळे ब्रॉडगेज रेल्वेगाडी सुरु करण्यात आली आहे. त्यानंतर आता केळवद ते भीमालगोंडी ४४ किलोमीटरचे ब्रॉडगेजचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर रेल्वे वाहतुकीसाठी मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे लवकरच ब्रॉडगेज रेल्वेगाडी सुरु करण्यात येणार आहे. छिंदवाडा मार्गावर केवळ भंडारकुंड ते भीमालगोंडी २२ किलोमीटर ब्रॉडगेजचे काम अपूर्ण असून ते लवकरच पूर्ण करण्यात येत असल्याचे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने कळविले आहे. भीमालगोंडीपर्यंत ब्रॉडगेजचे काम पूर्ण झाल्यामुळे आता सावंगा, पारडसिंगा, लोधीखेडा, बेरडी, सौंसर, रामाकोना, देवी, डेला येथील प्रवाशांसाठी मोठी सुविधा झाली असून यामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे.

 

 

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर