शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील बेलतरोडी भागात धाडसी घरफोडी; रोख आणि दागिन्यांसह लाखोंचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 20:50 IST

बेलतरोडीतील आजूबाजूच्या दोन घरांच्या दारांचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख आणि दागिन्यांसह दोन लाखांचा ऐवज लंपास केला. गुरुवारी भरदिवसा घडलेल्या या घरफोडीच्या घटना सायंकाळी उघड झाल्या.

ठळक मुद्देदोन घरांत शिरले चोरटे

आॅनलाईन लोकमतनागपूर : बेलतरोडीतील आजूबाजूच्या दोन घरांच्या दारांचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख आणि दागिन्यांसह दोन लाखांचा ऐवज लंपास केला. गुरुवारी भरदिवसा घडलेल्या या घरफोडीच्या घटना सायंकाळी उघड झाल्या.रवींद्र ताराचंद उरकुडे (वय ४२) हे हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चक्रधर स्वामी लेआऊट, बेलतरोडी येथे राहतात. गुरुवारी दुपारी १.४० वाजता ते दाराला कुलूप लावून नोकरीच्या निमित्ताने बाहेर गेले होते. सायंकाळी परत आले असता त्यांना दाराचे कुलूप तुटून दिसले. चोरट्यांनी आतमधील साहित्याची फेकाफेक करीत सोन्याचांदीचे दागिने आणि २ हजार रुपये असा १ लाख, १३ हजारांचा ऐवज चोरून नेला. उरकुडे यांनी या घटनेची माहिती देताच शेजाऱ्यांत खळबळ उडाली. त्यानंतर मोठ्या संख्येत नागरिक तेथे जमा झाले. हुडकेश्वर पोलिसांना कळविण्यात आले.या घरफोडीची चर्चा सुरू असतानाच बाजूला राहणारे किशोर गोसाराम रहांगडाले (वय ४१) यांच्या दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख तसेच सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा ७६ हजारांचा ऐवज लंपास केला. हुडकेश्वर पोलिसांनी उरकुडे आणि रहांगडाले यांच्या शेजाऱ्यांकडे विचारपूस केली असता गुरुवारी दुपारी १.४० ते २. ३० या वेळेत या दोन्ही चोरीच्या घटना घडल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही प्रकरणात पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून, चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

 

टॅग्स :Crimeगुन्हा