शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

दृष्टिहीन प्रवाशांसाठी ब्रेल लिपीचे सांकेतिक बोर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 22:39 IST

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने दृष्टिहीन प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रमुख रेल्वेस्थानकांवर ब्रेल लिपीचे सांकेतिक बोर्ड उपलब्ध करून दिले आहेत.

ठळक मुद्देप्रमुख स्थानकांवर सुविधा : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने दृष्टिहीन प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रमुख रेल्वेस्थानकांवर ब्रेल लिपीचे सांकेतिक बोर्ड उपलब्ध करून दिले आहेत.दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने इतवारी रेल्वेस्थानकाच्या तिकीट बुकींग काऊंटर, प्रसाधनगृह, वेटिंग हॉल, रिटायरींग रुम, डॉरमेटरी, वॉटर बूथ आदी ठिकाणी एकूण ५६ ब्रेल लिपीचे सांकेतिक बोर्ड लावले आहेत. याशिवाय प्रवेशद्वारावर स्पर्श केल्यानंतर समजेल असे रेल्वेस्थानकाचे दोन नकाशे लावले आहेत. या सुविधेमुळे इतवारी रेल्वेस्थानकावर दृष्टिहीन प्रवासी कुणाच्याही मदतीविना आपल्याला हवे ते स्थान शोधू शकणार आहेत. ही सुविधा सर्वप्रथम इतवारी रेल्वेस्थानकावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय गोंदियात १२३ बोर्ड, भंडारा ५० बोर्ड, बालाघाट ४२ बोर्ड, कामठीत ३४ बोर्ड लावण्यात आले आहेत. विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमित कुमार अग्रवाल यांच्या प्रयत्नाने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरnagpurनागपूर