शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
12
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
14
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
15
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
16
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
17
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
18
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
19
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
20
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू

नागपुरात अजनी पोलिसांनी पकडले बुकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 20:10 IST

हनुमाननगरातील साई कलेक्शनमध्ये बसून क्रिकेट सट्ट्याची खायवाडी करणाऱ्या दोन बुकींना अजनी पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्देदुकानातून क्रिकेट सट्ट्याची खायवाडी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हनुमाननगरातील साई कलेक्शनमध्ये बसून क्रिकेट सट्ट्याची खायवाडी करणाऱ्या दोन बुकींना अजनी पोलिसांनी अटक केली. जितेश ऊर्फ जितू भूपेंद्र परमार (वय ३८, रा. सोमवारी क्वॉर्टर) आणि संतोष मदन सूर्यवंशी (वय ३७, रा. चंदननगर) अशी अटक करण्यात आलेल्या बुकींची नावे आहेत.शुक्रवारी वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश या संघामध्ये क्र्रिकेटचा आंतरराष्टीय सामना सुरू होता. हनुमाननगरातील साई कलेक्शन नामक दुकानात बसून काही जण या सामन्यावर क्रिकेट सट्ट्याची खायवाडी करीत असल्याची माहिती एकाने पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. नियंत्रण कक्षाने ही माहिती अजनी पोलिसांना कळविली. पोलिसांनी लगेच तेथे छापा घालून परमार आणि सूर्यवंशीला क्रिकेट सामन्यावर सट्टा घेताना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून रोख १५,३०० रुपये, टीव्ही, मोबाईल आणि अन्य साहित्यासह ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या दोघांना पोलिसांनी जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केली.

 

टॅग्स :Cricket Bettingक्रिकेट सट्टेबाजीraidधाड