शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

बॉम्बशोधक पथकातील हवालदाराचा हृदयविकाराने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 00:51 IST

शहर पोलिस दलात बॉम्बशोधक व नाशक पथकात (बीडीडीएस) कार्यरत असलेले पोलीस हवालदार तूलसिंग धनसिंग चव्हाण (वय ५३) यांचा गुरुवारी रात्री हृदयविकारामुळे मृत्यू झाला.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शहर पोलिस दलात बॉम्बशोधक व नाशक पथकात (बीडीडीएस) कार्यरत असलेले पोलीस हवालदार तूलसिंग धनसिंग चव्हाण (वय ५३) यांचा गुरुवारी रात्री हृदयविकारामुळे मृत्यू झाला. चव्हाण गेल्या चार वर्षांपासून बीडीएसमध्ये सेवारत होते. गुरुवारी रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागले. नंतर शोल्डर दुखू लागले. त्यामुळे त्यांनी मुख्यालयातील पोलिस इस्पितळात संपर्क साधला. डॉक्टरांनी त्यांना अ‍ॅम्बुलन्स उपलब्ध करून तातडीने मेयो किंवा मेडिकलमध्ये जाण्यास सांगितले. चव्हाण मेयो चौकात पोहोचले आणि त्यांनी तिथे एका मेडिकल स्टोअर्समधून अ‍ॅसिडिटीच्या गोळ्या घेतल्या. दरम्यान, चक्कर आल्याने ते खाली पडले. त्यांना अ‍ॅम्बुलन्स चालकाने मेयो इस्पितळात नेले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.पोलिस दलात खळबळतीन दिवसात पोलीस दलात कर्मचाऱ्याचा मृत्यू झालेला आहे. पोलीस आयुक्तालय कार्यालयातील सुरज पंचभाई नामक पोलीस कर्मचारी आणि गुरुवारी सुरेश पाल नामक कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. हे दोघे कोरोनामुळे दगावले. तर चव्हाण यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला. त्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. गिट्टीखदान पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरु आहे.

टॅग्स :PoliceपोलिसDeathमृत्यू