शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पडक्या घरात मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 22:14 IST

धंतोली पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका पडक्या घरात एक कुजलेला मृतदेह आढळला. मृताचा चेहरा ठेचल्यासारखा दिसून येत असल्यामुळे त्याची हत्या करण्यात आली असावी असा संशय आहे. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी वैद्यकीय अहवालाकडे नजर रोखली आहे.

ठळक मुद्देमृताची ओळख पटलेली नाही : हत्येचा संशय, धंतोली पोलिसांकडून चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धंतोली पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका पडक्या घरात एक कुजलेला मृतदेह आढळला. मृताचा चेहरा ठेचल्यासारखा दिसून येत असल्यामुळे त्याची हत्या करण्यात आली असावी असा संशय आहे. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी वैद्यकीय अहवालाकडे नजर रोखली आहे.यशवंत स्टेडियम समोरच्या एचडीएफसी बँकेजवळ दीपक कुकरेजा यांच्या मालकीचे एक पडके घर (क्रमांक ३४) आहे. तेथून आज सकाळपासून तीव्र दुर्गंधी येत असल्याने बाजूच्या नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेथे मृतदेह पडून दिसला. त्यांनी वैद्यकीय पथकाला पाचारण केले मृतदेह ताब्यात घेऊन मेडिकलला पाठविण्यात आला. मृताचे वय अंदाजे ३० ते ४० वर्षे असून त्याच्या शरीरावर पांढरा शर्ट आणि काळा पॅन्ट आहे. मृताची एकूणच अवस्था लक्षात घेऊन आणि कोरोनाचा धोका लक्षात घेऊन आधी मृताची कोरोना टेस्ट करून घेण्यात आली. त्याचा अहवाल आल्यानंतर उद्या शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर