शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

लीज नूतनीकरणसाठी बिर्ला हायकोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 00:01 IST

खामगाव येथील भूखंडाच्या लीजचे नूतनीकरण करून मिळावे यासाठी बिर्ला कॉटसीन इंडिया कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने नगर विकास विभागाचे सचिव व खामगाव नगर परिषदेला नोटीस बजावून यावर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

ठळक मुद्देराज्य सरकारला नोटीस : खामगावमधील भूखंडाचा वाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खामगाव येथील भूखंडाच्या लीजचे नूतनीकरण करून मिळावे यासाठी बिर्ला कॉटसीन इंडिया कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने नगर विकास विभागाचे सचिव व खामगाव नगर परिषदेला नोटीस बजावून यावर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली.मलकापूर येथे शंभर एकर परिसरात कंपनीची सूत गिरणी आहे. त्याकरिता लागणारा कच्चा माल साठविण्यासाठी कंपनीने खामगाव येथील भूखंड लीजवर घेतला आहे. त्या भूखंडावर कंपनीने जिनिंग अ‍ॅण्ड प्रेसिंग मिल सुरू केली आहे. कंपनीला सुरुवातीस ३० वर्षांची लीज देण्यात आली होती. १९६९ मध्ये लीजचे नूतनीकरण करण्यात आले. २००२ मध्ये नूतनीकृत लीजची मुदत संपली. त्यामुळे कंपनीने नूतनीकरणासाठी नगर परिषदेकडे अर्ज सादर केला. परंतु, सुधारित दर निश्चितीवरून मतभेद निर्माण झाल्यामुळे नगर परिषदेने तीन सदस्यीय समिती नेमली होती. समितीने नगर परिषदेला अहवाल सादर केला. त्यानंतरही वाद कायम राहिला. परिणामी, कंपनीने लीजचे नूतनीकरण व्हावे याकरिता उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. कंपनीतर्फे अ‍ॅड. रेणुका सिरपूरकर यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर