शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

भद्रावतीच्या तरुणीची नागपुरात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 22:20 IST

मनासारखा रोजगार मिळत नसल्याने नैराश्य आलेल्या तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मनासारखा रोजगार मिळत नसल्याने नैराश्य आलेल्या तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली. पौर्णिमा ऊर्फ डोडो राजू सांगोरे (वय २२, रा. पंचशीलनगर भद्रावती) असे तिचे नाव आहे.पौर्णिमा आणि तिची मैत्रीण मेघा करणदास मेश्राम (वय २३, रा. लालापेठ कॉलनी चंद्रपूर) या दोघींनी पारिचारिकेचा अभ्यासक्रम केला होता. रोजगाराच्या शोधात त्या नागपुरात आल्या होत्या. त्या दोघी गणेशपेठेतील गंजीपेठमध्ये दीपक सुपारेच्या घरी भाड्याने राहत होत्या. मनासारखा रोजगार मिळत नसल्याने पौर्णिमा काही दिवसांपासून निराश होती. सोमवारी सकाळी मेघा रूमबाहेर निघून गेली. दुपारी ३ च्या सुमारास ती घरी परतली. रूमचे दार बंद असल्याने तिने पौर्णिमाला आवाज दिला. काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने घरमालकाच्या कुटुंबीयांना सांगितले. त्यांनी दाराच्या फटीतून बघितले असता पौर्णिमा गळफास लावलेल्या अवस्थेत दिसली. मेघा हिने दिलेल्या सूचनेवरून गणेशपेठ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याStudentविद्यार्थी