शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील सहा प्रतिबंधित क्षेत्रातील निर्बंध मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 22:16 IST

कोविड-१९ चा बाधित रुग्ण आढळून येताच महापालिका प्रशासनातर्फे संबंधित परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून सील केला जातो. नागपूर शहरात २५हून अधिक परिसरात निर्बंध घालण्यात आले आहेत. मंगळवारी प्रथमच सहा परिसरातील निर्बंध हटविण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले.

ठळक मुद्देनागरिकांना दिलासा : व्यवहार पूर्वपदावर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: कोविड-१९ चा बाधित रुग्ण आढळून येताच महापालिका प्रशासनातर्फे संबंधित परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून सील केला जातो. नागपूर शहरात २५हून अधिक परिसरात निर्बंध घालण्यात आले आहेत. मंगळवारी प्रथमच सहा परिसरातील निर्बंध हटविण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले.याद सतरंजीपुरा धून क्षेत्रातील तीन मंगळवारी झोनमधील एक,अशीनगर व गांधीबाग झोन मधील प्रत्येकी एका परिसराचा समावेश आहे. नियमानुसार २८ दिवसापर्यंत नवीन संक्रमित रुग्ण आढळून न आल्यास परिसरातील निर्बंध हटविले जातात. या नियमाचे पालन करीत आयुक्त तुकाराम मंदिर मंगळवारी यासंदर्भात आदेश जारी केले निर्बंध हटविण्यासोबतच परिसरातील सील हटविण्यात आले. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.निर्बंध हटविण्यात आलेला परिसरलालगंज, दलालपुरा, प्रभाग २१ -सतरंजीपुरा झोनगौतम नगर प्रभाग १०- मंगळवारी झोनराजीव गांधी नगर प्रभाग ३- आशिनगर झोनभालदारपुरा प्रभाग १९- गांधीबाग झोनकुंदनलाल गुप्ता नगर प्रभाग ५-सतरंजीपुरा झोनशांतिनगर प्रभाग २१- सतरंजीपुरा झोन

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याtukaram mundheतुकाराम मुंढे