शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सावधान, दहन घाटावरच फेकल्या जाताहेत पीपीई कीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 01:59 IST

मृत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या अंत्यसंस्कारावेळी वापरल्या जाणारे सुरक्षित वैद्यकीय वस्त्र (पीपीई कीट) वापरानंतर दहन घाटावरच फेकल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्दे मृत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या अत्यसंस्कार प्रसंगी केला जातो वापर वापरानंतर कीट जाळून नष्ट करणे आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मृत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या अंत्यसंस्कारावेळी वापरल्या जाणारे सुरक्षित वैद्यकीय वस्त्र (पीपीई कीट) वापरानंतर दहन घाटावरच फेकल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे दहन घाट कोरोनाच्या प्रसाराचे केंद्र ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.नागपुरात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढत असून मृतांची संख्याही प्रचंड वाढत आहे. यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु नागरिकांकडूनही बेजबाबदारपणामुळे कोरोनाचा प्रसार होण्यास हातभार लागत आहे. याचे उत्तम उदाहरण अंबाझरी घाटावर मंगळवारी पाहायला मिळाले. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला तर त्याचे अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रशासनाने काही नियम घालून दिले आहेत. जसे मृतदेह हा रुग्णालयातून थेट घाटावरच आणला जातो. रुग्णांच्या नातेवाईकांनामृताची ओळक करून दिल्यानंतर तो सुरक्षित (वस्त्रांमध्ये) कीटमध्ये बांधला जातो. जेणेकरून कोरोनाचा संसर्ग होऊ नये. तसेच महापालिकेची चमू तो मृतदेह थेट घाटावर घेऊन जाते. ती चमू सुद्धा पीपीई किट घालूनच असते. घाटावरही अंत्यसंस्कार करताना सुरक्षित किटचा वापर केला जातो. प्रशासकीय कर्मचाऱ्यांना ती किट प्रशासनातर्फे उपलब्ध केली जाते. अंत्यसंस्कार झाल्यानंतर ही किट जाळून नष्ट केली जाते. रुग्णांच्या नातेवाईकांसाठीही ही किट मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. अनेक नातेवाईकही आता याचा वापर करायला लागले आहे.मंगळवारी दुपारी अंबाझरी घाटावर दोन कोरोना पॉझिटिव्ह मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार झाल्यानंतर पीपीई किट घाटावरच्या गेटवर उघड्यावर फेकल्या गेलेली होती. आता ही किट नेमकी कुणी फेकली हा प्रश्न आहे. मृत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या अंत्यसंस्कारात वापरलेल्या गेलेली पीपीई किट घाटावर अशी उघड्यावरच फेकल्या जात असेल तर हे इतरांसाठी धोकादायक आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर