शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह हे दिग्गज होते उपस्थित
2
कोरेगाव भीमा प्रकरणः गौतम नवलखा यांना जामीन, प्रक्षोभक भाषणाच्या आरोपावरून होते नजरकैदेत
3
"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"
4
T20 World Cup 2024 साठी बांगलादेशचा तगडा संघ; २२ वर्षीय खेळाडूला संधी!
5
होर्डिंगच्या पायाभरणीतील 'ती' एक चूक अन् १४ कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर!
6
सोनं -चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दुसऱ्या दिवशीही दर कोसळले; वाचा आजचे दर
7
Fact Check: PM मोदींच्या विजयावर शंका घेणारा नितीश कुमारांचा व्हायरल व्हिडिओ जुना; पाहा, सत्य
8
4 जूनला किती वेळ राहिलाय, थोडा धीर...; पृथ्वीराज चव्हाणांच्या अंदाजावर भुजबळांचा सल्ला
9
'तू आई होऊ शकत नाहीस'; डॉक्टरांनी रुपाली गांगुलीला दिला होता IVF चा सल्ला, पण..
10
पावसानं गुजरातला 'बुडवलं', पण फ्रँचायझीकडून चाहत्यांना 'खुशखबर', केली मोठी घोषणा!
11
हायप्रोफाईल चोर, हवेतल्या हवेत मारायचा मौल्यवान दागिन्यांवर डल्ला, वर्षभरात २०० विमानात केली चोरी 
12
"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू
13
यशवंत जाधव, रवींद्र वायकर हे महापालिकेचे लाभार्थी, ज्यांनी मुंबई लुटली - संजय राऊत
14
बळीराजासाठी आनंदाची बातमी! येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार
15
अखेर दयाबेन सापडली! ७ वर्षांनंतर 'तारक मेहता...'मध्ये दिशा वकानीला रिप्लेस करणार २८ वर्षीय अभिनेत्री
16
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
17
आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी
18
DC vs LSG : 'करा किंवा मरा'! पंतची एन्ट्री; राहुलसोबतच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिलाच सामना
19
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
20
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?

Vidhan Sabha Election 2019; बरिएमचा पुन्हा एकदा भाजपला बिनशर्त पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2019 1:02 PM

भाजपने गेल्या पाच वर्षात विकासाची कामे केली आहेत. त्यामुळे बरिएमतर्फे (बहुजन रिपब्लिकन एकता मंच) पुन्हा भाजपला बिनशर्त  पाठिंबा देत असल्याची घोषणा बरिएमच्या संयोजक सुलेखा कुंभारे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत केली.

ठळक मुद्देसुलेखा कुंभारे यांची घोषणाभाजपने पाच वर्षात विकास काम केलीचंद्रशेखर बावनकुळे यांना कामठीमधूनच उमेदवारी देण्यात यावी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपने गेल्या पाच वर्षात विकासाची कामे केली आहेत. त्यामुळे बरिएमतर्फे (बहुजन रिपब्लिकन एकता मंच) पुन्हा भाजपला बिनशर्त  पाठिंबा देत असल्याची घोषणा बरिएमच्या संयोजक सुलेखा कुंभारे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत केली. तसेच कामठी येथून चंद्रशेखर बावनकुळे यांनाच उमेदवारी देण्यात यावी अशी मागणीही केली.इंदु मिलच्या जागेवर भव्य स्मारक होणार, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनच्या निवासस्थानाला स्मारकाचा दर्जा दिला, बुद्ध सर्किट निर्माण केले, डॉ आंबेडकर कन्वेंशन सेंटर दिल्ली येथे स्थापन केले, दीक्षाभूमीला मोठया प्रमाणावर निधी मंजूर केला, आदी कामे भाजपने केली आहेत.त्यामुळे बरिएम पुन्हा एकदा भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर करीत असल्याचे त्यांनी सांगितले.निवडणूक न लढवण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वीचमी निवडणूक न लढवण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वीच घेतला आहे, तशी घोषणाही केली होती. त्यामुळे मी निवडणूक लढणार नाही. मी धम्माचे काम करणार आहे. कार्यकर्ते निवडणूक लढवतील. बावनकुळे यांनी कामठीसह संपूर्ण नागपुरात चांगले काम केले असून त्यांनाच कामठीतून उमेदवारी मिळावी मुख्यमंत्र्यांकडे देखील तशी मागणी केली असल्याचे सुलेखा कुंभारे यांनी सांगितले.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Sulekha Kumbhareसुलेखा कुंभारे