शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

उमरेड भिवापूर दरम्यान रेल्वे ट्रॅकवर वन्यजिवांसाठी बणनार अंडरपास, प्रकल्पाचे ७० टक्के काम पूर्ण

By नरेश डोंगरे | Updated: March 22, 2024 22:44 IST

Nagpur News: वाइल्डलाइफ इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (डब्ल्यूआईआई) कडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात उमरेड ते भिवापूर दरम्यान सुमारे ६.५ किलोमिटरच्या दुसऱ्या भागात वन्य प्राण्यांना मुक्त संचार करता यावा यासाठी अंडरपास बनिवले जाणार आहे.

- नरेश डोंगरेनागपूर - ईतवारी नागभिड नॅरोगेज लाईनला ब्रॉड लाईन बनविण्याच्या कामाला आता गती मिळाली आहे. वाइल्डलाइफ इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (डब्ल्यूआईआई) कडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात उमरेड ते भिवापूर दरम्यान सुमारे ६.५ किलोमिटरच्या दुसऱ्या भागात वन्य प्राण्यांना मुक्त संचार करता यावा यासाठी अंडरपास बनिवले जाणार आहे.

ब्रॉडग्रेज लाईनवरून गाड्यांची गती या क्षेत्रात कायम ठेवण्यासाठी सुरक्षेचे अन्य उपायसुद्धा केले जाणार आहे. दोन टप्प्यात केल्या जाणाऱ्या या कामाचा पहिला टप्पा ईतवारी ते उमरेड पर्यंत ६१ किलोमिटरचा आहे. जून २०२४ पर्यंत तो पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या पहिल्या टप्प्यात ईतवारी, दिघोरी, कुही, बामहानी रेल्वेस्थानक राहतील.दुसऱ्या ५५ किलोमिटरच्या टप्प्यात उमरेड ते नागभिड या दोन स्थानकांच्या मध्ये टेम्पा स्थानक असेल. हे काम ऑक्टोबर २०२४ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

सूत्रांच्या मते, वाइल्डलाइफ क्लियरेंस नंतर संबंधित क्षेत्रात सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत मंथन सुरू आहे. महाराष्ट्र रेल्वे इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट कॉर्पोरेशन (एमआरआईडीसी) हे काम करीत आहे. या प्रकल्पासाठी १४०० कोटींची तरतुद होती मात्र विलंबामुळे आणि अन्य कारणांमुळे त्यात १०० कोटींची भर पडणार असल्याचे सांगितले जाते. वैशिष्ट्ये ...- ट्रेन सुरू झाल्यानंतर प्रवाशांच्या सुविधेसोबतच कोळसा वाहतूकीतून मोठा महसूल मिळणारमोठ्या लाईनमुळे रेल्वेगाड्यांची गती वाढणार.- वेकोलि चंद्रपूर आणि उमरेड क्षेत्राच्या कोळसा खदानीतून कोराडी तसेच तिरोडा पॉवर प्लान्टपर्यत कोळसा वाहतूकीला गती देण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे.

टॅग्स :nagpurनागपूर