शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात बँक कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी : कोट्यवधींचे व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 00:34 IST

: राष्ट्रीयीकृत बँकेच्या संपाच्या दुसऱ्या दिवशी सर्व शाखांमध्ये कामकाज ठप्प होते. कोट्यवधींचे व्यवहार झाले नाहीत. शनिवारी बहुतांश बँकांचे एटीएम रिक्त झाल्याने ग्राहकांची गैरसोय झाली. बँकेचे कामकाज सोमवारी सुरू होणार आहे.

ठळक मुद्देएटीएम रिक्त

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राष्ट्रीयीकृत बँकेच्यासंपाच्या दुसऱ्या दिवशी सर्व शाखांमध्ये कामकाज ठप्प होते. कोट्यवधींचे व्यवहार झाले नाहीत. शनिवारी बहुतांश बँकांचे एटीएम रिक्त झाल्याने ग्राहकांची गैरसोय झाली. बँकेचे कामकाज सोमवारी सुरू होणार आहे.शनिवारी सकाळी यूएफबीएच्या नेतृत्वात बँकेच्या नऊ संघटनांचे कर्मचारी आणि अधिकारी सकाळी १०.३० वाजता किंग्जवे रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडियासमोर गोळा झाले आणि विविध प्रलंबित मागण्यासाठी नारे-निदर्शने केली. यूएफबीए नागपूर चॅप्टरचे सुरेश बोभाटे आणि संयोजक सुभाष समदेकर यांनी सभेला संबोधित केले. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन पुढेही सुरू राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला. आयबीए आणि सरकारच्या धोरणामुळे संघटना आंदोलन करण्यास विवश असल्याचे बोभाटे म्हणाले.सभेनंतर प्रतिनिधी मंडळाने जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. हे निवेदन वरिष्ठांकडे सादर करण्याचे आश्वासन दिले.यावेळी विविध संघटनांचे नेते व्ही.व्ही. असई, नागेश डांडे, दिनेश मेश्राम, विजय मेश्राम, कमल रंगवानी, विक्की दहीकर, नितीन बोरवकर, जयवंत गुरवे, चेंदिल अय्यर, कपिल सवाईकर, वजीर मेश्राम, माधव पोफळी, रत्ना धोरे, प्रणाली बोरकर, सुनीता पाल, पूजा रामटेके, उमा लोया, पुरवा तातावार, वैशाली घोडेस्वार, प्रिया नागरे, अनघा जाद, हेमलता दिवाण, सुनिता तिवारी, प्रियंका तिवारी, प्रदीप केलारी, जगदेव गोलायत, सत्यप्रकाश तिवारी, अशोक अटारे, बबलू कोल्हे, एल.पी. नंदनवार, रवी जोशी, चंद्रकांत वैद्य आणि कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :bankबँकEmployeeकर्मचारीStrikeसंप