शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

‘पॉर्नोग्राफिक फिल्म्स’वर बंदी आणावी : कैलास सत्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 20:41 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात मुख्य अतिथी म्हणून सहभागी झालेले बालअधिकार कार्यकर्ते व नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांनी देशातील महिला-मुलींवर होणाऱ्या अत्याचारांबाबत चिंता व्यक्त केली. आधुनिक काळात व्हर्चुअल रिअ‍ॅलिटी वेगाने वाढते आहे. ‘पॉर्नोग्राफिक फिल्म्स’वर कायदेशीर बंदी आणली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देमुलींवर होणारे अत्याचार चिंताजनक

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात मुख्य अतिथी म्हणून सहभागी झालेले बालअधिकार कार्यकर्ते व नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांनी देशातील महिला-मुलींवर होणाऱ्या अत्याचारांबाबत चिंता व्यक्त केली. आधुनिक काळात व्हर्चुअल रिअ‍ॅलिटी वेगाने वाढते आहे. ‘पॉर्नोग्राफिक फिल्म्स’वर कायदेशीर बंदी आणली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.देशात मुलींची जनावरांहून कमी किमतीत खरेदी विक्री होते ही दुर्दैवाची बाब आहे. संवेदनशील, समावेशी, सुरक्षित, स्वावलंबी, स्वाभिमानी भारताच्या निर्माणाचे सामर्थ्य पाहतो. तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे भविष्यात शिक्षक, डॉक्टर, यांची भूमिका नाममात्र होईल की काय अशी भीती वाटते आहे. समाज सुरक्षा, वातावरण, विश्वास यांच्याशिवाय राष्ट्र निर्माण शक्य नाही. सीमा सुरक्षेसोबतच अंतर्गत सुरक्षा महत्त्वाची आहे . आपली मुले, महिला घरी, शाळा, सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित नाहीत. हा भारत मातेचा अपमान आहे . मौन बाळगणे एक प्रकारे हिंसाच असते, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. तरुणाईने आलोचक न बनता सांस्कृतिक शक्ती ओळखली पाहिजे. संघाने भारताचे वर्तमान व भविष्य वाचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूर