बॉक्स
मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा
१ डिसेंबर रोजी मतदान होणार असून प्रत्येकाला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी सर्व शासकीय कार्यालयाचे विभागप्रमुख तसेच खासगी औद्योगिक आस्थापनांमधील अधिकारी व कर्मचारी मतदार यांना एक दिवसाची विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी रवींद्र खजांजी यांनी सांगितले.