शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक स्थळांचे बांधकाम हटविण्याला बजरंग दलाचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 00:03 IST

महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकातर्फे गेल्या चार दिवसापासून शहरातील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू आहे. परंतु कारवाई करताना भेदभाव केला जात आहे. केवळ मंदिरांचे अतिक्रमण हटविले जात आहे. याला विरोध करून अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या धार्मिक स्थळांच्या यादीतील मशीद, दरगाह यांच्यावर कारवाई करण्यात यावी. यासाठी बजरंग दलातर्फे नागपूर महानगर बजरंग दल संयोजक मनीष मौर्य यांच्या नेतृत्वात मंगळवारी महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढून आयुक्तांना निवेदन सादर केले.

ठळक मुद्देमनपा कार्यालयावर मोर्चा : आयुक्तांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकातर्फे गेल्या चार दिवसापासून शहरातील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू आहे. परंतु कारवाई करताना भेदभाव केला जात आहे. केवळ मंदिरांचे अतिक्रमण हटविले जात आहे. याला विरोध करून अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या धार्मिक स्थळांच्या यादीतील मशीद, दरगाह यांच्यावर कारवाई करण्यात यावी. यासाठी बजरंग दलातर्फे नागपूर महानगर बजरंग दल संयोजक मनीष मौर्य यांच्या नेतृत्वात मंगळवारी महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढून आयुक्तांना निवेदन सादर केले.शहरातील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण काढताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव करु नये. अशी मागणी केली. मागणी मान्य न केल्यास बजरंग दल स्वत: अतिक्रमण करून उभारण्यात आलेले दरगाह व मशीद यांचे अतिक्रमण काढेल, असा इशारा मौर्य यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. मोर्चात बजरंग दलाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :agitationआंदोलनNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका