शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा नेते  मुन्ना यादव यांचा जामीन अर्ज खारीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 21:27 IST

सत्र न्यायालयाने गुरुवारी विविध बाबी लक्षात घेता भाजपा नेते मुन्ना यादव व त्यांचे बंधू बाला यादव यांना खुनी हल्ला प्रकरणात अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला. दोघांचेही अटकपूर्व जामीन अर्ज खारीज करण्यात आले. न्यायाधीश एस. टी. भालेराव यांनी हा निर्णय दिला.

ठळक मुद्देसत्र न्यायालय : बाला यादवलाही दणका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सत्र न्यायालयाने गुरुवारी विविध बाबी लक्षात घेता भाजपा नेते मुन्ना यादव व त्यांचे बंधू बाला यादव यांना खुनी हल्ला प्रकरणात अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला. दोघांचेही अटकपूर्व जामीन अर्ज खारीज करण्यात आले. न्यायाधीश एस. टी. भालेराव यांनी हा निर्णय दिला.ही घटना २१ आॅक्टोबर २०१७ रोजी रात्री घडली होती. फिर्यादी अवधेश ऊर्फ पापा नंदलाल यादव यांच्या तक्रारीनुसार, मुन्ना यादव यांची मुले करण व अर्जुन फटाके फोडत असताना त्यांना फिर्यादीच्या कुटुंबातील मंजू यादव यांनी हटकले. त्यामुळे मुन्ना यादव व त्यांच्या कुटुंबीयांनी फिर्यादीच्या कुटुंबीयांना शस्त्राने जखमी केले. तसेच, जबर मारहाण व शिवीगाळ केली. जखमींमध्ये सत्यप्रकाश ऊर्फ मंगल नंदलाल यादव, प्रदीप ऊर्फ गब्बर नंदलाल यादव, मंजू संतोष यादव व अवधेश यादव यांचा समावेश आहे. धंतोली पोलिसांनी मुन्ना यादव, लक्ष्मी यादव, करण यादव, अर्जुन यादव, बाला यादव, जग्गू यादव, सोनू यादव व इतरांविरुद्ध एफआयआर नोंदवला. गुन्हे शाखा पोलिसांनी आरोपींविरुद्ध दोषारोपपत्रही दाखल केले आहे. आरोपींतर्फे अ‍ॅड. उदय डबले यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Courtन्यायालयnagpurनागपूर