शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर रेल्वे स्थानकावरील बॅग स्कॅनर दीड महिन्यापासून बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 23:50 IST

प्रवाशांच्या बॅगमध्ये आक्षेपार्ह वस्तू आहे की नाही हे तपासण्यासाठी पश्चिमेकडील भागात लावण्यात आलेली बॅग स्कॅनर मशीन मागील दीड महिन्यापासून बंद आहे. यामुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असून रेल्वे प्रशासनाने ही मशीन तातडीने सुरू करण्याची गरज आहे.

ठळक मुद्देसुरक्षा वाऱ्यावर : रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रवाशांच्या बॅगमध्ये आक्षेपार्ह वस्तू आहे की नाही हे तपासण्यासाठी पश्चिमेकडील भागात लावण्यात आलेली बॅग स्कॅनर मशीन मागील दीड महिन्यापासून बंद आहे. यामुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असून रेल्वे प्रशासनाने ही मशीन तातडीने सुरू करण्याची गरज आहे.नागपूर रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील भागात दोन बॅग स्कॅनर मशीन लावण्यात आल्या आहेत. परंतु पश्चिमेकडील बॅग स्कॅनर मागील दीड महिन्यापासून बंद अवस्थेत आहे. रेल्वे प्रशासनाने घातलेल्या काही अटी या मश्ीानचे मेन्टेनन्स करणाºया कंपनीला मान्य नसल्यामुळे या कंपनीने आपला करार रद्द केल्याची माहिती आहे. त्यामुळे मागील दीड महिन्यापासून ही मशीन बंद अवस्थेत आहे. यामुळे प्रवाशांच्या बॅग तपासणीविनाच रेल्वेस्थानकाच्या आत जात असून यामुळे गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. बॅग स्कॅनरमुळे आजपर्यंत अनेक महत्त्वाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेल्या बॅग स्कॅनरची त्वरित दुरुस्ती करण्याची गरज आहे.कंपनीचे लोक येणार‘बॅग स्कॅनर मशीनच्या देखभालीचा करार हैदराबादच्या कंपनीशी झालेला आहे. ही मशीन दुरुस्त करण्यासाठी कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. गुरुवारी कंपनीचे लोक बॅग स्कॅनरच्या दुरुस्तीसाठी येणार आहेत.’ज्योती कुमार सतीजा, कमांडंट, रेल्वे सुरक्षा दल 

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरnagpurनागपूर