शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात जन्मदात्रीच्या खुनाचा प्रयत्न : टोकदार वस्तूने केले घाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 21:30 IST

घर नावावर करून घेण्यासाठी स्वत:च्या जन्मदात्रीचा जीव घेण्याचा एका आरोपीने प्रयत्न केला. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सायंकाळी ५ च्या सुमारास ही घटना घडली.

ठळक मुद्देतहसीलमध्ये थरार : आरोपी मुलगा गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घर नावावर करून घेण्यासाठी स्वत:च्या जन्मदात्रीचा जीव घेण्याचा एका आरोपीने प्रयत्न केला. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सायंकाळी ५ च्या सुमारास ही घटना घडली. दीपक केशव रंभाड (वय २५) असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.मुलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आईचे नाव लीलावती केशव रंभाड (वय ४६) आहे. त्या तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणेकरच्या घराजवळ राहतात. आरोपी दीपक रंभाड नंदनवनमधील व्यंकटेशनगरात राहतो. आई लीलावती ज्या घरात राहतात, ते घर आपल्या नावावर करून देण्यासाठी आरोपी दीपकने तिच्यामागे अनेक दिवसांपासून तगादा लावला आहे. त्याची वृत्ती बघता तो उद्याच घराबाहेर काढेल, अशी भीती वाटत असल्याने लीलावती त्याला टाळत होत्या. या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास दीपक लीलावती यांच्या घरी आला. त्याने पुन्हा घर नावावर करून देण्याचा विषय काढून लीलावतीसोबत वाद सुरू केला. एवढेच नव्हे त्याने अश्लील शिवीगाळ करून लीलावती यांच्यावर टोकदार टोच्याचे घाव घातले. यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. आरडाओरड ऐकून शेजारी धावले तेव्हा आरोपीने त्यांना सोडले. दरम्यान, गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी दिलेल्या माहितीवरून तहसील पोलिसांनी आरोपी दीपकविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर