शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मेडिकल विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 22:29 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेडिकल) ‘एमबीबीएस’ द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनीने बुधवारी रात्री गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू असून, प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देतीन वर्षांच्या कालखंडात पाच घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेडिकल) ‘एमबीबीएस’ द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनीने बुधवारी रात्री गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू असून, प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.प्राप्त माहितीनुसार, अकोला येथील रहिवासी असलेल्या या विद्यार्थिनीला ‘डिप्रेशन’ म्हणजे नैराश्याचा आजार आहे. गेल्या सहा-सात महिन्यांपासून ती या आजारावर औषधे घेत होती. ३० जानेवारीला वसतिगृह क्रमांक २ मधील आपल्या खोलीत रात्री ९ वाजताच्या सुमारास ती एकटी होती. अचानक तिने २०-२५ गोळ्या खाल्या. त्याच वेळी खोलीतील मैत्रीण आली. तिची अवस्था पाहत तिने आरडाओरड करून इतरांना बोलवून घेतले. लागलीच मेडिकलच्या अपघात विभागात दाखल केले. तातडीने उपचार मिळाल्याने तिचा जीव वाचल्याचे बोलले जात आहे.तीन वर्षांतील पाचवी घटनातीन वर्षांच्या कालखंडात दोन आत्महत्या व तीन आत्महत्येचा प्रयत्न, अशा पाच घटना उघडकीस आल्या. पाच महिन्यापूर्वी निवासी महिला डॉक्टरने सर्जिकल ब्लेडने गळा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आजच्या पाचव्या घटनेत तापाच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

टॅग्स :Medicalवैद्यकीयStudentविद्यार्थी