शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला; हल्लेखोर फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2022 21:18 IST

Nagpur News कुही तालुक्यातील राजोला येथे एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. अंकिता उमराव वैद्य (२२ वर्ष) रा. राजोला ही गंभीररीत्या जखमी झाली आहे.

नागपूर : कुही तालुक्यातील राजोला येथे एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. अंकिता उमराव वैद्य (२२ वर्ष) रा. राजोला ही गंभीररीत्या जखमी झाली आहे. रितेश राऊत (२४ वर्ष) रा. डोडमा, ता. कुही व सूर्या जौजाळ (२५) रा. कळमना अशी हल्लेखोरांची नाव आहेत. तरुणीवर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तिची प्रकृती चिंताजनक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी २ वाजताच्या सुमारास दोन युवक राजोला येथे आले. ते अंकिताच्या घरात शिरले. आई-वडील शेतात गेल्याने अंकिता घरी एकटीच होती. रितेशने तिच्यावर चाकूने मानेवर,पोटावर व पायावर वार करून जखमी केले. अंकिताने आरडाओरड करताना ग्रामस्थ तिथे पोहोचले. रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत अंकिता विव्हळत होती. नागरिकांना बघताच हल्लेखोर बाईकवरून पळून गेले.

अंकिता ही भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे काही महिन्यापासून एका खासगी नर्सिंग संस्थेत वैद्यकीय शिक्षण घेत होती. शिक्षण पूर्ण झाल्याने लवकरच ती नागपूर येथील लता मंगेशकर कॉलेजमध्ये प्रशिक्षणासाठी जाणार होती. अंकिता ही रविवारीच काही कामानिमित्त राजोला येथे घरी आली होती.गत काही दिवसापासून रितेश हा अंकिताच्या मागे लागला होता. त्याचे अंकितावर एकतर्फी प्रेम असल्याचे समजते. एकतर्फी प्रेमातूनच ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.

घटनेची माहीती मिळताच वेलतूर पोलिस राजोला येथे दाखल झाले. पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी जि. प. सदस्य अरुण हटवार, सरपंच प्रियंका वैद्य यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी