शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात लाचखोर सहायक वनसंरक्षकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 23:51 IST

तोडलेल्या लाकडांची वाहतूक करण्यासाठी वाहतूक परवाना मागणाऱ्यास ५५०० रुपयाची लाच मागणाऱ्या सहायक वनसंरक्षक व एका खासगी व्यक्तीला अटक करण्यात आली.

ठळक मुद्देएसीबीची कारवाई : दलालही सापडला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तोडलेल्या लाकडांची वाहतूक करण्यासाठी वाहतूक परवाना मागणाऱ्यास ५५०० रुपयाची लाच मागणाऱ्या सहायक वनसंरक्षक व एका खासगी व्यक्तीला अटक करण्यात आली.विनायक शामराव उमाळे (५७) असे आरोपीचे नाव आहे. तो सहायक वनसंरक्षक,कार्यालय (तेंदू कॅम्प) उपवनसंरक्षक वनविभाग नागपूर येथे कार्यरत आहे. तर रामभाऊ दामोदर प्रायकर (६५) रा. खापा ता. सावनेर असे खासगी इसमाचे नाव आहे. तो दलाल असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.तक्रारदार हे शेतकऱ्यांच्या शेतातील झाडे खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी मौजा सोनपूर ता. सावनेर येथील शेतकऱ्यांच्या  शेतातील झाडे खरेदी केली होती. तोडणी केलेल्या झाडांची वाहतूक करण्याकरिता वनविभागाकडून वाहतूक परवाना मिळण्याकरिता त्यांनी रीतसर अर्ज सादर केला होता. याबाबत ते उमाळे यांना भेटले होते. तेव्हा उमाळे यांनी प्रायकरला भेटण्यास सांगितले. प्रायकरने ५५०० रुपयाची लाच मागितली. तक्रारकर्त्याने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.बुधवारी लाचलुचपत विभागाने सापळा रचून दोघांना अटक केली. सावनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारnagpurनागपूर