शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात तब्बल ४,२०० कोटींवर चलान प्रलंबित; बहुतेक चालकांकडून लोकअदालतीची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 07:39 IST

नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी ‘लोकमत भवन’ येथे सदिच्छा भेट दिली व वरिष्ठ संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी ‘लोकमत’ एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा प्रामुख्याने उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून ई-चलान कारवाई केली जाते; पण बहुतांश घटनांमध्ये वाहनचालक त्यांचे ई-चलान भरत नाहीत, असे चित्र आहे. महाराष्ट्रात ४२०० कोटींहून अधिक रकमेची चलान प्रलंबित आहेत,  अशी माहिती नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली. मंगळवारी डॉ. सिंगल यांनी ‘लोकमत भवन’ येथे सदिच्छा भेट दिली व वरिष्ठ संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी ‘लोकमत’ एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा प्रामुख्याने उपस्थित होते.

नागपुरात येण्याअगोदर सिंगल हे राज्याचे अतिरिक्त महासंचालक (वाहतूक) होते.  त्यांच्या निरीक्षणातून ही बाब समोर आली.

काय म्हणाले डॉ. सिंगल

- रहदारीचे नियम पाळणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे. मात्र, तरीही वाहतूक पोलिसांची तैनात करण्याची गरज पडते. - जागरूक नागरिक या नात्याने आपल्याही काही जबाबदाऱ्या आहेत, ज्या आपण चांगल्या प्रकारे पार पाडल्या पाहिजेत. - सिग्नल लाल असेल तर वाहतूक पोलिसाची गरजच काय आहे. - पोलिसांनी दंडुके घेऊन नियमांचे पालन करून घेणे हा या प्रश्नावरचा उपाय नाही, असे ते म्हणाले.

 

टॅग्स :nagpurनागपूर