शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू अरुंधती पानतावणे यांना मातृशोक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 11:43 IST

आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू अरुंधती पानतावणे यांच्या मातोश्री आणि बॅडमिंटन दुहेरीतील माजी राष्ट्रीय विजेते अरुण विष्णू यांच्या सासूबाई श्रीमती चित्रा पानतावणे यांचे शुक्रवारी पहाटे नागपुरात निधन झाले.

ठळक मुद्देमाजी राष्ट्रीय खो-खो पटू चित्रा पानतावणे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू अरुंधती पानतावणे यांच्या मातोश्री आणि बॅडमिंटन दुहेरीतील माजी राष्ट्रीय विजेते अरुण विष्णू यांच्या सासूबाई श्रीमती चित्रा पानतावणे यांचे शुक्रवारी पहाटे नागपुरात निधन झाले. त्या विदर्भाच्या माजी राष्ट्रीय खो-खो पटू होत्या. त्या अ‍ॅथलेटिक्समध्ये १०० हर्डल्समध्ये त्यांनी राज्यविजेतेपदक मिळविले होते. आॅलिम्पियन राजीव बालकृष्णन यांचे मार्गदर्शक असलेले अविनाश पानतावणे यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, मुलगी अरुंधती, अभिलाषा व मोठा आप्तपरिवार आहे.

टॅग्स :Deathमृत्यू