शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

अरुण गवळीला २८ दिवसांची संचित रजा मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 21:42 IST

नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेला अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २८ दिवसांची संचित रजा मंजूर केली आहे. ३० एप्रिलपासून पुढील २८ दिवसांसाठी ही रजा असेल, असे निर्देश न्यायालयाने कारागृह प्रशासनाला दिले आहेत.

ठळक मुद्देमुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिली मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेला अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २८ दिवसांची संचित रजा मंजूर केली आहे. ३० एप्रिलपासून पुढील २८ दिवसांसाठी ही रजा असेल, असे निर्देश न्यायालयाने कारागृह प्रशासनाला दिले आहेत.२९ एप्रिल रोजी मुंबईत लोकसभा निवडणुका आहेत. जर अरुण गवळीला संचित रजा दिली तर मुंबईची कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते, असा युक्तिवाद राज्य शासनातर्फे न्यायालयासमोर करण्यात आला. तर याअगोदर जेव्हा जेव्हा गवळीला ‘पॅरोल’ किंवा ‘फर्लो’वर सोडण्यात आले आहे, त्याने कुठल्याही नियमांचा भंग केलेला नाही किंवा कायदा-सुव्यवस्थेला ठेच पोहोचेल असे कृत्य केलेले नाही, अशी बाजू बचावादरम्यान अधिवक्ता राजेंद्र डागा आणि मीर नगमान अली यांनी मांडली. न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून मुंबईत लोकसभा निवडणुकीचे मतदान आटोपल्यानंतर म्हणजेच ३० एप्रिलपासून गवळीची संचित रजा मंजूर केली. शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची हत्या केल्याच्या आरोपात गवळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. काही दिवसांअगोदरच गवळीने कुटुंबीयांना भेटण्यासाठी तुरुंग प्रशासनाकडे संचित रजेचा अर्ज केला होता. मात्र प्रशासनाने अर्ज नामंजूर केला होता. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयArun Gawliअरुण गवळी