शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
5
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
6
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
7
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
8
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
9
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
10
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
11
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
12
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
13
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
14
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
15
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
16
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
17
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

राज्यातील कलावंत विद्यार्थ्यांना यापुढे मिळणार ‘गुणात्मक’ शाबासकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 10:44 AM

शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात कौशल्यप्राप्त विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेचा उपयोग भविष्यातील प्रगतीसाठी व्हावा, याकरिता दहावीच्या परीक्षेत अतिरिक्त गुण देण्याचा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतला आहे.

ठळक मुद्देशालेय शिक्षण विभागाचा निर्णय मार्च २०१८ च्या दहावीच्या परीक्षेत मिळणार लाभ

शफी पठाण।आॅनलाईन लोकमतनागपूर : शास्त्रीय कला, चित्रकला या क्षेत्राची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी खेळाडू विद्यार्थ्यांना दहावी व बारावीच्या परीक्षेमध्ये जसे अतिरिक्त गुण दिले जातात, त्याच धर्तीवर आता शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात कौशल्यप्राप्त विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेचा उपयोग भविष्यातील प्रगतीसाठी व्हावा, याकरिता दहावीच्या परीक्षेत अतिरिक्त गुण देण्याचा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतला आहे. मार्च २०१८ मध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना वाढीव गुण देण्यात येणार आहेत. शास्त्रीय कला तसेच लोककला यांच्या प्रचार आणि प्रसारासाठी सरकारमार्फत वेगवेगळ्या योजना तसेच उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. शिवाय शालेय विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने देखील प्रयत्न करण्यात येत आहेत. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून शास्त्रीय कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.अंतिम तारीख १५ डिसेंबरदहावीचा निकाल विहीत कालावधीत लावणे शक्य व्हावे यासाठी शाळांकडून सवलतीचे गुण देण्याबाबतचे प्रस्ताव वेळेत सादर व्हावे याकरिता वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार, विद्यार्थ्यांनी शाळेकडे प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारिख १५ डिसेंबर आहे. शाळांनी विभागीय मंडळाकडे १५ जानेवारीपर्यंत प्रस्ताव पाठवायचे आहे.

टॅग्स :educationशैक्षणिक